शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी सामसूम, सायंकाळी धामधूम

By admin | Updated: February 22, 2017 01:44 IST

भालेकर हायस्कूल : संवेदनशील केंद्राकडे विशेष लक्ष

नाशिक : प्रभाग क्रमांक १३ मधील बी. डी. भालेकर हायस्कूल येथील संवेदनशील मतदान केंद्रावर सकाळी पहिल्या चार तासात तुरळक मतदारांनी हजेरी लावली. मात्र, शेवटच्या दोन तासांत नेहमीप्रमाणे भालेकर हायस्कूलच्या मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. या मतदान केंद्राकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. प्रभाग १३ मधील बी. डी. भालेकर हायस्कूलमधील मतदान केंद्र हे कोणत्याही निवडणुकीत परंपरेने संवेदनशील मतदान केंद्र राहत आले आहे. या मतदान केंद्रावर अखेरच्या तासाभरात सुमारे दीड ते दोन हजार मतदार अचानक अवतीर्ण होत असल्याने दरवेळी रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालत असते. महापालिका निवडणुकीसाठी यंदा भालेकर हायस्कूलमध्ये चार बूथ मांडण्यात आले होते. मतदान केंद्रावरची आजवरची ख्याती लक्षात घेता पोलिसांनी या केंद्राकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते.  याठिकाणी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सकाळी पहिल्या दोन तासांत या मतदान केंद्रावर अवघे ४८ मतदान झाले होते.  मात्र, दुपारी ४ वाजेनंतर  याठिकाणी मतदारांची गर्दी  जमायला सुरुवात झाली.  ५.३० वाजता मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतरही काही मतदार मतदान केंद्राकडे येत होते. परंतु, ५.३० वाजता पोलिसांनी आवाराचे प्रवेशद्वार  बंद करून टाकले. ५.३० वाजेपर्यंत जे मतदार आत आले त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता  आला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)