शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

विनयभंग करून दिले हातास चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:20 AM

नाशिक : विवाहितेचे अश्लील फोटो बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने फ्लॅटवर नेऊन विनयभंग केल्यानंतर हातास चटके दिल्याची घटना अंबड परिसरात घडली़ या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे (रा. दत्तनगर, अंबड) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल तिच्या तळहातावर चटके

नाशिक : विवाहितेचे अश्लील फोटो बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने फ्लॅटवर नेऊन विनयभंग केल्यानंतर हातास चटके दिल्याची घटना अंबड परिसरात घडली़ या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे (रा. दत्तनगर, अंबड) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़माहेरी असताना तिची संशयित हरिष लोणे याच्याशी ओळख होती़ २०१६ ते ५ मार्च २०१८ या कालावधीत त्याने अनेकदा या विवाहितेचा विनयभंग केला़ या विवाहितेने दिलेले फोटो अश्लील बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता़ लोणे याने विवाहितेस बळजबरीने स्वत:च्या फ्लॅटवर घेऊन गेला व फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला़ तसेच विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिकार केला असता तिच्या तळहातावर चटके दिले़

विनयभंग करून दिले हातास चटकेलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विवाहितेचे अश्लील फोटो बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने फ्लॅटवर नेऊन विनयभंग केल्यानंतर हातास चटके दिल्याची घटना अंबड परिसरात घडली़ या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे (रा. दत्तनगर, अंबड) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़माहेरी असताना तिची संशयित हरिष लोणे याच्याशी ओळख होती़ २०१६ ते ५ मार्च २०१८ या कालावधीत त्याने अनेकदा या विवाहितेचा विनयभंग केला़ या विवाहितेने दिलेले फोटो अश्लील बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता़ लोणे याने विवाहितेस बळजबरीने स्वत:च्या फ्लॅटवर घेऊन गेला व फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला़ तसेच विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिकार केला असता तिच्या तळहातावर चटके दिले़