शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:27 PM

अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आदित्य भाऊराव रोकडे व साहील सुरेश मोरे (दोघेही रा़वासाळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या आईसोबत फोनवर बोलण्यासाठी बाहेर आली असता संशयित आदित्य रोकडे याने इशारा करून तिला अंधारात बोलावून घेतले़ तसेच तुझा फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला़ यासाठी संशयित साहिल मोरे याने मदत केली़ यापूर्वीदेखील रोकडे याने या मुलीचा पाठलाग करून विनयभंग करीत घरच्यांना मारण्याची धमकी दिली होती़ या दोघा संशयितांवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंग