शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंचे मिशन युथ, नाशिकसह जळगाव जिल्हा दौऱ्यावर

By संजय पाठक | Updated: February 12, 2024 18:30 IST

येत्या बुधवारी (दि.१४) आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून तीन ठिकाणी त्यांच्या संवाद सभा होतील.

नाशिक - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे उदघाटन करून मिशन युथ सुरू केले होते. आता त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील युवा वर्गाला साद घालण्यासाठी मिशन युथ सुरू केले आहे. येत्या बुधवारी (दि.१४) आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून तीन ठिकाणी त्यांच्या संवाद सभा होतील.

नाशिकहून ते जळगाव येथे जाणार असून तेथेही तीन सभा ते घेणार आहेत. निवडणूकीत युवा मतदार मोठ्या प्रमाणात असून त्यामुळेच युवा मतदारांशी जवळीक तयार करण्यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी साद घातली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे शिबीर नाशिकमध्ये पार पडले हेाते. आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे युवकांना साद घालण्यासाठी नाशिकपासून दौरा सुरू करणार आहेत. 

बुधवारी (दि.१४) ते दुपारी १ वाजता नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे पोहोचणा असून तेथे त्यांचा संवाद मेळावा होईल त्यानंतर दुपारी ३.३० वाजता सिन्नर येथे मेळावा होईल तर सायंकाळी ५ वाजता नाशिकरोड येथील जेलरोड संत ज्ञानेश्वर नगर मैदान येथे युवा संवाद मेळावा होणार आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNashikनाशिक