शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मनसे करणार आत्मपरीक्षण निकालामुळे धक्का : विधानसभेची तयारी लवकरच

By admin | Updated: May 18, 2014 00:21 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे या धक्क्यातून सावरून आता आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात ठरणार आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे या धक्क्यातून सावरून आता आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात ठरणार आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या मनसे उमेदवाराने राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांची मोठी दमछाक केली होती. त्यामुळे अवघ्या २२ हजाराने समीर भुजबळ विजयी झाले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत असे आव्हान निर्माण करण्यात पक्षाला यश आले नाही. डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सुशिक्षित चेहरा तसेच मनसेचा प्रभाव या सर्व कारणांमुळे पक्षाला यश मिळेल याची खात्री पक्षाला होती. परंतु तसे घडले नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची लढत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्याशीच झाली. डॉ. प्रदीप पवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना ६३ हजार मते मिळाली. एक लाखभरही मते मिळू न शकल्याने पक्षात अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असल्याने पराभव झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी मान्य केले. परंतु पक्षाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली हे देखील त्यांनी धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पक्ष लवकरच आत्मपरीक्षण करेल, असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले असल्याने विधानसभा निवडणुकीविषयी आताच पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.