शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे अन् नितीन पवार एकच गाडीने मुंबईकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 17:11 IST

रात्रीच निरोप आला होता

सुदर्शन सारडा

ओझर: राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडचे आमदार दिलीप बनकर हे तातडीने राज भवनकडे रवाना झाले आहे. रविवार असल्याने ते त्यांच्या पिंपळगाव येथे होते. त्यांना मुंबईहून फोन आल्यावर ते आहे त्या स्थितीत मुंबईकडे रवाना झाले आहे.

शनिवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना राजभवनावर उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते परंतु रविवारी सकाळी साडेदहा वाजता निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक ही बनकर यांच्या संस्थेत असल्याने ते एक वाजता रवाना झाले यात सर्वात मोठे ट्विस्ट म्हणजे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे कळवण सुरगाणाचे नितीन पवार आणि निफाड चे दिलीप बनकर हे एकाच गाडीतून मुंबईकडे रवाना झाल्याने हा मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे. लोकमत ने त्यांना संपर्क केला तेव्हा ते इगतपुरीच्या पुढे मुंबईकडे सुसाट वेगाने निघाले होते. बनकर यांना बोलते केले असता त्यांनी पक्षाचा आदेश आल्याने मुंबईला चाललोय रस्त्यात राजकीय भूकंप कळाला अखेर पक्षाचा निर्णय हा अंतिम मानून पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हा सर्वांना मान्य राहील असे सुद्धा केल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

दिलीप बनकर हे एकनिष्ठ अजित पवार 

2019 साली पहाटेच्या शपथविधी वेळी दिलीप बनकर हे अग्रभागी होते.बनकर,कोकाटे अन् पवार हे तिघेही कट्टर अजितदादा समर्थक म्हणून ओळखले जातात परंतु यावेळी बनकर यांनी पक्षाच्या निर्णय मानून सरकार मध्ये सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकAjit Pawarअजित पवारMumbaiमुंबई