शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

ओझर टाऊनशिप येथे मिनी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:24 PM

ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली. एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने एचएएल स्टेडियम येथे मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ एचएएलचे महाव्यवस्थापक दीपक सिंगल यांच्या हस्ते मशाल तिकोने या खेळाडूच्या हाती देऊन करण्यात आला.

ठळक मुद्देएचएएलच्या वतीने स्वच्छता पंधरवडा उपक्रम

ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली.एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने एचएएल स्टेडियम येथे मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ एचएएलचे महाव्यवस्थापक दीपक सिंगल यांच्या हस्ते मशाल तिकोने या खेळाडूच्या हाती देऊन करण्यात आला.यावेळी महाव्यवस्थापक आर. पी. खपली, साकेत चतुर्वेदी, मानव संसाधन विभागाचे प्रमुख अनिल वैद्य, कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे आदी उपस्थित होते. त्यानंतर मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले एचएएलमधील खेळाडू व कामगार स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हातात विविध फलक हातात घेऊन टाऊनशिप परिसरातील मुख्य रस्त्यावर धावले.मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभाग, जितेंद्र मोरे, किशोर कुलकर्णी, प्रशांत कुंभारे, नितीन पगारे, सुरेश पाटील, राजेंद्र मोरे, मन्सूर शेख, एचएईडब्लूआरसी संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :OzarओझरMarathonमॅरेथॉन