शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मजुरांनी लांबविले लाखोंचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:35 AM

दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साईसेवा सोसायटीत राहणाऱ्या जानकीराम वामन पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीची तक्र ार दाखल केली असून, दोघा संशयित मजुरांना अटक केली आहे.गायत्रीनगर परिसरातील साई सेवा सोसायटीमधील पाटील यांच्या घरात कामासाठी मजूर लावण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप दोघे काम करण्यासाठी येत होते. त्यांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून दोघा संशयित आरोपींनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.चोरीची घटना पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार संशयित सूर्यवंशी व घोलप या दोघा मजुरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस