शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

मेथी, कोथिंबिरीला मातीमोल भाव जुडीला ५० पैसे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:05 AM

पंचवटी : नाशिक बाजार समितीत बुधवारी (दि. १४) कोथिंबीर तसेच मेथीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर व मेथीच्या जुडीला चक्क ५० पैसे असा निच्चांकी बाजारभाव मिळाला.

ठळक मुद्देनिच्चांकी ५० पैसे दर मिळाला.संतप्त झालेल्या शेतकºयांनी शेतमाल बाजार समितीत सोडून दिला

पंचवटी : नाशिक बाजार समितीत बुधवारी (दि. १४) कोथिंबीर तसेच मेथीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर व मेथीच्या जुडीला चक्क ५० पैसे असा निच्चांकी बाजारभाव मिळाला. दरम्यान, काही शेतमालाचा लिलाव न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी शेतमाल बाजार समितीत सोडून दिला. गेल्या आठवड्यात बुधवारी (दि. ८) कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कोथिंबीर व मेथी १०० रुपये शेकडा दराने विक्री झाली होती. तर आठवड्यानंतर बुधवारी सायंकाळी मात्र निच्चांकी ५० पैसे दर मिळाला.