मनोज ठोंबरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:26 IST2021-01-21T20:42:05+5:302021-01-22T00:26:50+5:30
नगरसूल : येथील विद्यालयातील क्रीडा शिक्षक मनोज ठोंबरे यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मनोज ठोंबरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
ठळक मुद्देठोंबरे यांच्या या उल्लेखनीय कामाची नोंद
नगरसूल : येथील विद्यालयातील क्रीडा शिक्षक मनोज ठोंबरे यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठोंबरे यांच्या या उल्लेखनीय कामाची नोंद घेत न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने प्राचार्य सुरेश अहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.