शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

राधाष्टमीनिमित्त येवल्यात मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:39 AM

येवला : येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजाच्या वतीने राधाष्टमीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला. मिरवणूक राधा-वल्लभ मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देशहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा

येवला : येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजाच्या वतीने राधाष्टमीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला.मिरवणूक राधा-वल्लभ मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रसादाची सेवा सरदार वल्लभ मंडळाने घेतली होती. लेवा पाटीदार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या राशी भारत पटेल, वरद पटेल, मानसी पटेल, अभी पटेल, कुशल पटेल, ईश्वर पटेल यांचा डॉ. अशोक पटेल, यतिन पटेल, शैलेश गुजराथी, नवीन देसाई आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर परदेशात शिक्षणासाठी जाणाºया अमेय परमार्थ यास शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी मुकुल पटेल, चमन पटेल, भूषण पटेल, मनोज पटेल, शैलेश देसाई, सत्यप्रकाश पटेल, प्रणय गुजराथी, सुशीलचंद्र गुजराथी, अरुण गुजराथी, नगरसेवक छाया देसाई, हर्षाबेन पटेल, प्रीतिबाला पटेल आदी उपस्थित होते.