शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:41 PM

मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे२७ आॅगस्ट रोजी मालेगाव सर्कल कार्यालयासमोर होणाºया आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन

मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.यात जी. एच.वाघ, सर्कल सचिव ललीत वाघ, मंगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. २७ आॅगस्ट रोजी होणाºया आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी राज्य कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल कैलास सोनपसारे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस सुरक्षा रक्षक सेलचे अध्यक्ष गणेश केदारे, उपाध्यक्ष अर्जुन पवार, सचिव सचिन देवरे, विनोद माळी, राजीव गवळी, राजू वाकोडे, रोशन निकम आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.