शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ओझरच्या अपघात प्रवण क्षेत्रात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 7:01 PM

ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देयाठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरशाची सोय करण्यात आली

ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण सुरू झाल्या पासून महामार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. तर कित्येक जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गोष्टींची दखल घेत पिंपळगाव ओझर ट्रॅफिकच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व स्थानिक प्रशासन यांनी नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत यावर उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यास सांगितल्यानंतर याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरशाची सोय करण्यात आली आहे. याबद्दल प्रवाश्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTrafficवाहतूक कोंडी