शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

डॅमेज कंट्रोलसाठी मनसेचे अ‍ॅप

By admin | Updated: April 2, 2015 00:53 IST

राज नाशकात दाखल : आज विविध कामांची पाहणी

नाशिक : महापालिकेत गेल्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात चमकदार कामगिरी बजावू न शकलेल्या मनसेने आता दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला ओसरलेला करिश्मा पुनर्जीवित करण्यासाठी लोकसंपर्क वाढविण्याचे ठरविले असून, डॅमेज कंट्रोलसाठी अ‍ॅप विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. महापालिकेत पहिल्या अडीच वर्षांत भाजपाबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेने नंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाराष्ट्रात प्रथमच महापालिका ताब्यात घेणाऱ्या मनसेकडून नवनिर्माणाच्या अपेक्षा केल्या गेल्या; परंतु तीन वर्षांत नाशिककरांची घोर निराशा झाली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले. निवडणुकांनंतर मनसेचे खंदे शिलेदार पक्ष सोडून गेले. एकेक हादऱ्यांनी खिळखिळी झालेल्या मनसेने आता राष्ट्रवादीच्या साथीने प्रपंच सुरू ठेवला असला, तरी आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या महापालिकेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे स्वप्न हे अधुरेच राहण्याची शक्यता आहे.