शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणे गाव झाले कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:09 IST

कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधित दांपत्याने कोरोनावर मात केली. मंगळवारी (दि. २) त्यांना लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कसबे सुकेणे येथील आरोग्य यंत्रणा आणि मौजे सुकेणे गावकऱ्यांनी या दांपत्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधित दांपत्याने कोरोनावर मात केली. मंगळवारी (दि. २) त्यांना लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कसबे सुकेणे येथील आरोग्य यंत्रणा आणि मौजे सुकेणे गावकऱ्यांनी या दांपत्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर लासलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दहा दिवसाच्या उपचारांनंतर दोघांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले.यावेळी कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, मौजे सुकेणेचे सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच सचिन मोगल, संजय मोगल, संदीप राहणे, अशोक मोगल, नानासाहेब मोगल, उत्तम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.बाणगंगा पुल खुलामौजे सुकेणे येथे कंटेन्मेंट झोन असल्याने येथील बाणगंगा नदीवरील पूल अत्यावश्यक सेवांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रस्त्याची वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी भेट देऊन कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. पाहणीत झोनमधील काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Nashikनाशिक