शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मास्क आहे जरूरी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 9:53 PM

सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. खरेतर दुसरी फेज सुरू होण्याची वाट न बघता सर्वांनी पूर्वीसारखीच काळजी घेणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देमास्क आहे जरूरी नका समजू मजबुरी हे मात्र विसरू नये.

सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. खरेतर दुसरी फेज सुरू होण्याची वाट न बघता सर्वांनी पूर्वीसारखीच काळजी घेणे अनिवार्य आहे. लॉकडाऊनच्या काळात नियमांची कडक अंमलबजावणी असताना रुग्णसंख्या वाढत होती. आता शासनाने इतकी शिथिलता देऊनदेखील अनेक ठिकाणी रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. सर्वांनी एसएमएस प्रणालीचा वापर करावा म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर हे कायमचे सोबती ठेवल्यास आपण कोविडला लांब ठेऊ शकतो. बाजारात जाताना सगळ्या परिवाराने न जाता एकानेच जावे. मास्क हे निरोगी जीवन जगण्याची ढाल बनली आहे. सार्वजनिक ठिकाणी जातानादेखील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वतःहून संचारबंदी केल्यास पोलिसांनादेखील कार्यवाही करण्यास भाग पडणार नाही. मास्क आहे जरूरी नका समजू मजबुरी हे मात्र विसरू नये.- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या