शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: June 19, 2017 7:04 PM

सुकेणकर लेन परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने पतीकडून होणाऱ्या वारंवारच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : सुकेणकर लेन परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने पतीकडून होणाऱ्या वारंवारच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवार (दि.१८) दुपारी सुकेणकर लेन येथील वसंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या हर्षा प्रशांत जैन (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रशांत जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंचवटीतील जैन याच्याबरोबर झाला होता. त्यानंतर पती प्रशांत याने वारंवार चारित्र्याचा संशय घेत तसेच घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. या छळाला कंटाळूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार सुरेश छगन सैतवाल (रा. रावेर, जिल्हा जळगाव) यांनी पंचवटी पोलिसांत दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मयत जैन हिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे उघड झाले असून, चिठ्ठी जप्त केली आहे, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.