शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

विवाहितेची छेड; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 7:01 PM

भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासलगाव : भररस्त्यात लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर एका विवाहितेची छेड काढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्यासंदर्भात लासलगाव येथील काँग्रेस पदाधिकारी महेश बाफना याच्या विरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लासलगाव पोलिसांनी यासंदर्भात दिलेली माहिती अशी की, पिंपळगाव नजीक येथे राहणारे फिर्यादी व त्यांची पत्नी रस्त्याने जात असताना काँग्रेस पदाधिकारी असलेले महेश बाफना यांनी त्यांच्या पत्नीशी असभ्य व गैरवर्तन करून सदर महिलेला लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद लासलगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्र ारीवरून संशयित महेश बाफना याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, संशयित महेश बाफना यास अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक निवारण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग