शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शॉक बसल्याने विवाहितेचा भाजून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:13 AM

१३२ केव्ही उच्च दाब वीजवाहिनी-जवळ पाणी पडल्याने त्याचा शॉक बसल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. 

कळवण : १३२ केव्ही उच्च दाब वीजवाहिनी-जवळ पाणी पडल्याने त्याचा शॉक बसल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली.  गेल्या बुधवारी (२० डिसेंबर) वरवंडी येथील योगेश चव्हाण  यांची पत्नी व कळवण येथील माहेरवासीन कोमल योगेश चव्हाण (२५) ही सकाळी घरावरील गच्चीवर कपडे वाळत घातल्यानंतर गच्चीवरून झाडांना पाणी टाकत असताना घराजवळून गेलेल्या १३२ केव्ही उच्च दाबाच्या वीजपुरवठा करणाºया वीज वाहिनीच्या  तारावर पाणी पडले त्यामुळे कोमलला शॉक बसला. त्याचबरोब वीज वाहीनीनेही पेट घेऊन रौद्ररूप धारण केले. यात कोमल चव्हाण ७० टक्के भाजली. तिला तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवस वैद्यकीय उपचार केल्यानंतर रविवारी कोमल चव्हाण शुध्दीवर आली. कुटुंबातील सदस्यांशी संवादही साधला.  मात्र सोमवारी सकाळी १० .३० वाजता या विवाहीतेचा मृत्यू झाला. मयत कोमल चव्हाण ही कळवण येथील सामाजिक कार्यकर्ते व कळवण शहर कॉँग्रेस कमिटीचे  माजी शहराध्यक्ष दिलीप पगार  यांची जेष्ठ कन्या होत. वरवंडी  येथे दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तीच्या पश्चात पती , आई , वडील , सासू , सासरे , भाऊ , बहीण असा  परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक