सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:08 IST2021-02-27T22:54:47+5:302021-02-28T00:08:57+5:30
लासलगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालयात वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
ठळक मुद्देमुख्याध्यापक राजेंद्र महाले व कैलास पातळे यांनी प्रतिमापूजन केले.
लासलगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालयात वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र महाले व कैलास पातळे यांनी प्रतिमापूजन केले. मराठी विभाग प्रमुख नवनाथ जिरे यांनी मराठी भाषा जतन व संवर्धन काळाची गरज आहे, हे विविध उदाहरण देत पटवून दिले. कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. याप्रसंगी उपशिक्षक धर्मेंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, चंद्रकांत रसाळ, प्रदीप ठाकरे, मोहन नाईक आदी उपस्थित होते. (२७ लासलगाव)