शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लवकरच मनपातर्फे ई-लायब्ररी

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

महापालिकेच्या वतीने शहरात लवकरच ई-लायब्ररी

नाशिकरोड : सध्या सर्वच क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शहरातील नागरिकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात लवकरच ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी केले. प्रभाग ५९ बिटको महाविद्यालयामागील हांडे मळ्यातील मनपाची बंद असलेली अभ्यासिका पुन्हा सुरू करून नगरसेविका संगीता गायकवाड व शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या प्रयत्नाने नुकतीच सुरू करण्यात आली. अभ्यासिकेत शिखर प्रतिष्ठानच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली, त्याप्रसंगी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनविसे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, मनविसे शहराध्यक्ष मुकेश शहाणे, मनसे विभागीय अध्यक्ष संतोष सहाणे, शरद गायकवाड, अजित पोकार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी अभ्यासिकेत लवकरच संगणक व वायफाय सेवा सुरू करून देणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी संजय शर्मा, श्याम गोहाड, नितीन काकड, विक्रम दुनबळे, सतीश खैरनार, विनित पिंगळे, अतुल पटेल, रोशन आगळे, अक्षय एखंडे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)