मानोरीत आरोग्य तपासणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:41 IST2021-04-29T21:13:43+5:302021-04-30T00:41:58+5:30

मानोरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार आहे.

Manori health check-up begins | मानोरीत आरोग्य तपासणीला सुरुवात

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मानोरीत आरोग्य तपासणी करताना आशा सेविका सुवर्णा भवर, शिक्षक मनोज गोसावी, सरपंच नंदाराम शेळके, ग्रामसेवक विलास कवडे आदी.

ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबाला भेट देण्यासाठी आरोग्य पथके

मानोरी : राज्य शासनाच्या ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला भेट देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करताना कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान, ऑक्सिजन घेण्यात येणार असून याची नोंद आरोग्य पथक ठेवणार येणार आहे.
 

 

Web Title: Manori health check-up begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.