शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

नाशिकमध्ये अखेर महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 22:27 IST

याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा होणार

दीपक भातुसे मुंबई :विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने अखेर बुधवारी घेतला. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा मिळेल ही शक्यता आता मावळली आहे.

शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात बुधवारी मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत तर काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आता गुरुवारी शिवसेना आणि काँग्रेसचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. अपक्ष अर्ज भरलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेने यापूर्वीच पाठिंबा जाहिर केला होता. तर ही जागा काँग्रेसची असल्याने काँग्रेसने निर्णय घ्यावा अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. मात्र काँग्रेसचाच यासंदर्भातील निर्णय होत नव्हता. अखेर शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आता या मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी