शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 11:13 IST

Onion Prices : बाजार समितीत  966 वाहनातील 13214  क्विंटल कांदा आवक झाली.

ठळक मुद्देलासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मंगळवारी कांदा लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. बाजार समितीत  966 वाहनातील 13214  क्विंटल कांदा आवक झाली.किमान 650 ते कमाल 1665 रूपये सरासरी 1500 रूपये दर जाहीर झाले.

नाशिक - लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मंगळवारी (3 मार्च) सकाळी कांदा लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. बाजार समितीत  966 वाहनातील 13214  क्विंटल कांदा आवक झाली. किमान 650 ते कमाल 1665 रूपये सरासरी 1500 रूपये दर सकाळी जाहीर झाले. सोमवारच्या तुलनेत 100 रुपयांनी भाव वधारले. 

सोमवारी (2 मार्च) बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर साधारणतः 1,157 वाहनातुन कांदा विक्रीस आला होता. नेहमीप्रमाणे कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर सदरचा कांदा कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1,652 रुपये व सर्वसाधारण 1,452 रुपये प्रती क्विंटल या दराने विक्री झाल्याने 266 वाहनांचा लिलावानंतर उपस्थित शेतकरी बांधवांनी कांदा लिलावाचे कामकाज बंद पाडले. जोपर्यंत संपुर्ण निर्यातबंदी उठविल्याची शासन अधिसुचना प्रसिद्ध करणार नाही. तोपर्यंत कांदा लिलावाचे कामकाज बंद राहील अशी भुमिका घेतल्याने उर्वरीत कांदा वाहनांचे लिलाव होऊ शकले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

 

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकFarmerशेतकरी