आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:06 IST2020-07-01T20:36:05+5:302020-07-01T23:06:04+5:30

मालेगाव : आषाढी एकादशी निमित्त येथील आझाद चौकातील श्री राम विठ्ठल मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत देवास विक्रम सोनी यांच्या हस्ते महाअभिषे क करण्यात आला.

Mahabhishek on the occasion of Ekadashi at Azad Chowk | आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक

आझाद चौकात एकादशीनिमित्त महाभिषेक

ठळक मुद्देमंदिरात एकेका व्यक्तीस दर्शनासाठी सोडण्यात आल्याची माहिती

मालेगाव : आषाढी एकादशी निमित्त येथील आझाद चौकातील श्री राम विठ्ठल मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत देवास विक्रम सोनी यांच्या हस्ते महाअभिषे क करण्यात आला. सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान काकडा आरती
झाली. विठ्ठलास तुलसीहार अर्पण करण्यात आले. प्रसाद वाटप करण्यात आले.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मंदिरात एकेका व्यक्तीस दर्शनासाठी सोडण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी दिलीप जोशी यांनी दिली.

Web Title: Mahabhishek on the occasion of Ekadashi at Azad Chowk