शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांचे धडे

By admin | Updated: April 4, 2017 00:36 IST

येवला : एकच ध्यास, सर्वांगीण विकास या ध्येयाने प्रेरित होऊन उंदीरवाडी जिल्हा परिषद शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबविले.

येवला : एकच ध्यास, सर्वांगीण विकास या ध्येयाने प्रेरित होऊन उंदीरवाडी जिल्हा परिषद शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेतर्फे स्पर्धा परीक्षांच्या वाटा हा उपक्रम वर्षभर हाती घेण्यात आला होता.प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना लोक सेवा आयोगच्या स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी, अभ्यासक्रम समजावा, परीक्षेचे स्वरूप समजावे यासाठी शाळेतर्फे स्पर्धा परीक्षांच्या वाटा हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. राज्य व केंद्र आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा भाग म्हणून शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना रोज १० प्रश्न दिले जात होते. आणि त्याची उत्तरे मुलांनी शोधायची असे ठरले. सुनंदा जिल्हाधिकारी होते.. हा पाठ केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी होण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी, अशा अनेक प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे मिळण्यासाठी महिला व बालविकास अधिकारीपदी निवड झालेले रणजित कुऱ्हे यांच्या मुलाखतीचे आयोजनही करण्यात आले होते. या उपक्रमात प्रत्यक्ष व्यवहारांशी पाठ्यपुस्तकांची अशी सांगड घालायची याविषयी माहिती देण्यात आली. वर्षाच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. (वार्ताहर)