शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

कावनई-रायबे येथील वनक्षेत्रालगत वाहनाच्या धडकेमुळे मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 4:26 PM

वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देबिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत होते

लोकमत न्यूज नेटवर्कवैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.वन परिमंडळ अधीकारी डी. एस. ढोंनर यांनी वनरक्षक राहुल घटेसाव यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली. इगतपुरी वनपरीक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, पोलीस पाटील धांडे, पशुवैद्यकीय अधिकारी, घटनास्थळी जाऊन पाहणी केली.एक वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत होते. वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला.शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिटाअंतर्गत असलेल्या वनक्षेत्रात त्याचे दहन करण्यात आले.

 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल