शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:02 AM

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. या परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.ठाणगाव-आडवाडी रोडलगत असणाऱ्या वसंत तुकाराम आव्हाड यांच्या शेत गट क्रमांक १६२९ मध्ये घर असून, घरालगतच जनावरांसाठी पडवी आहे. बिबट्याने शनिवारी पहाटेच्या सुमाराम आव्हाड यांच्या गोठ्यातून तीन वर्षाच्या गोºह्याच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेऊन फस्त केले. बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेली गाय व बैल मोठ-मोठ्याने ओरडल्याने वसंत आव्हाड यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या गोºह्याला ओढत घेऊन जात होता. आव्हाड यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना उठविले असता जमावाच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गोºह्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या