शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:54 AM

निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे.

निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे. मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे औरंगपूर येथे संजय इंदे यांच्या शेतात वनविभागाने शुक्रवारी (दि ९) पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. ही घटना वनविभागास कळवण्यात आली येवला वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल पी.एस. पाटील, वनपाल एम. एम. राठोड, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जेरबंद बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. १४ डिसेंबर २०१७ रोजी औरंगपूर येथे ३ वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात आले होते.