जळगाव नेऊर येथे लेकीचा सन्मान उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:20 IST2020-01-05T23:19:41+5:302020-01-05T23:20:19+5:30

जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. मुलींच्या घराच्या दारांवर ...

Leckie's Honor Event at Jalgaon Neur | जळगाव नेऊर येथे लेकीचा सन्मान उपक्रम

जळगाव नेऊर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुलींच्या नावाची पाटी लावताना मनीषा वाकचौरे, अनुराधा देशमुख, स्नेहा लिपारे आदी.

जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. मुलींच्या घराच्या दारांवर त्यांचा नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. याप्रसंगी मुलींचे औक्षण करण्यात आले. घरोघरी गुढी उभारण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक मनीषा वाकचौरे, अनुराधा देशमुख, स्नेहा लिपारे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Web Title: Leckie's Honor Event at Jalgaon Neur