शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

इगतपुरीत 'संकल्प अभियानाचा' शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:18 AM

आहुर्ली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 'संकल्प अभियान' इगतपुरी येथे राबविण्यात आले.

ठळक मुद्देराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

आहुर्ली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 'संकल्प अभियान' इगतपुरी येथे राबविण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या पुढाकारातून गोरगरीब व गरजू अशा शंभर आदिवासी महिलांना जीवनावश्यक घरगुती साहित्याचे यावेळी वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, तर व्यासपीठावर युवक भास्कर गुंजाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले, रामदास मालुंजकर, माजी सरपंच रमेश जाधव, जेष्ठ नेते देवराम नाठे, महिला अध्यक्ष सविता पंडीत, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सत्तार मणियार, किरण पागेरे आदी होते.यावेळी गुंजाळ, उघाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास इगतपुरी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कैलास घारे, योगेश सुरुडे, अहिरे, कुणाल मोरे, किरण रायकर, संदीप भागडे, मोहन भागडे, इगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटेइगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटे, रामचंद्र कडू यांच्यासह महिला उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण