शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लासलगावी लाल कांदा दरात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:29 PM

लासलगाव : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांदा भावात ९०० रूपयांची तेजी होती.

लासलगाव : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांदा भावात ९०० रूपयांची तेजी होती. मागणीचा जोर कायम असल्याने सकाळी सत्रात ५५५ वाहनातील ५८०० क्विंटल लाल कांदा २००० ते ८९०० रूपये व सरासरी ७३०० रूपये भावाने लिलाव झाला. गुरूवारी ७७५ वाहनातील ८२१० क्विंटल लाल कांदा किमान २४०१ ते कमाल ८००१ व सरासरी ६६०१ रूपये भावानेविक्र ी झाला. बुधवारी मंगळवारच्या तुलनेत ३०० रूपये कमाल भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत तीव्र नाराजी असुन ७०० वाहनातील ७३२४ क्विंटल लाल कांदा किमान २१०१ ते कमाल ७५०० व सरासरी ६२०१ रूपये भावाने विक्र ी झाला होता.----------------------वणीत कांदा भावात घसरणवणीत गुरूवारच्या तुलनेत शुक्र वारी लाल कांद्याच्या दरात ५०० रु पयांची घसरण झाली. उपबाजारात ५२ वाहनामधुन ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ८५३५ कमाल, ४४०३ किमान तर ६८८० रु पये प्रति क्विंटल सरासरी असा दर कांद्याला मिळाला. गुरूवारी ९००० रु पये प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला होता. त्यात आज ५०० रु पयांची घसरण झाली.कांदा खरेदी विक्र ीची व्यवहार प्रणाली सांभाळताना विविध अटी व निकष यांना व्यापारीवर्गाला सामोरे जावे लागते. याचे पालन करताना तारेवरची कसरत करावी लागते. साठवणुकीच्या मर्यादा साठा तपासणी व इतर बाबी या अडचणी निर्माण करणाऱ्या असल्याची भावना व्यापारी वर्गाची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक