शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:23 PM

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला.

ठळक मुद्दे सर्वसाधारण रु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला.महाराष्ट्रातील सर्वच कांदा बाजारपेठेत लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व कांदा उत्पादक पुरेसा तयार परिपक्व कांदा लिलावास आणीत नसल्याने मागील सप्ताहाच्या तुलनेत कमाल भावात घसरण होत असुन सोमवारी सर्वाधिक भाव ५७६१ रूपये जाहीर झाला.लासलगांव बाजार समितीत सोमवारी १९०४ वाहनातील २०,७८६ क्विंटल लाल कांदा १५०० ते कमाल ५७६१ तर सरासरी ४५०१ रूपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ७१,९४२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २,००० कमाल रु पये ८,३०१ तर सर्वसाधारण रु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले होते.निफाड उपआवारावर लाल कांदा (२,२८६ क्विंटल) भाव रु पये १,५०१ ते ७,३०० सरासरी रु पये ६,००० रूपये तर विंचूर उपबाजार आवारावर लाल कांदा ६६,५५६ क्विंटल भाव रु पये २,००० ते ७,५५१ सरासरी रु पये ६,००० रूपये होते. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड