शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:54 PM

जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर येथे एका बंद घराचा कडीकोयंडा उघडून चोरट्याने ५० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिकरोड : जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर येथे एका बंद घराचा कडीकोयंडा उघडून चोरट्याने ५० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. गारवा रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या वंदना शिवाजी निकम व त्यांची मुले गुरु वारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्याने बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून कपाटातील एक तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचा छल्ला, मोबाइल असा ४७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंतवणूक करण्यास सांगत महिलेस गंडानाशिकरोड : विहितगाव येथील महिलेस शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के नफा देईल, असे सांगून ७५ हजार रु पये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहितगाव लॅमरोड ठाकूर प्लाझा येथे राहणा-या शुभांगी अनिल शिंदे या नणंदेचा पुतण्या नीलेश किसन तासकर (२८, रा. साक्षी अपार्टमेन्ट, बोधलेनगर) यांच्या घरी गेल्या होत्या. नीलेशने शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून दहा ते पंधरा टक्के नफा मिळतो असे सांगून ७५ हजार घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी