शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत घरे पडली, वाहनांचे नुकसान

By admin | Updated: July 31, 2014 01:49 IST

संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत घरे पडली, वाहनांचे नुकसान

 

ओझरटाऊनशिप : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. घरे पडल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. बाणगंगेलो पूर आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने बाणगंगा नदील गटारीचे स्वरूप आले होते. या पावसामुळे अनेक वर्षांनंतर बाणगंगेला पूर आल्याने आता या नदीचे पाणी आत स्वच्छ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे सुतार गल्लीतील एका जुन्या घरातील भिंत कोसळली. सुदैवाने या तकोणीही जखमी झाले नााही. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही भिंत कोसळली यावेळी या घरात रामदास बोराडे हे पत्नी व मुलांसमवेत घरातच होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याच घराच्या खाली एमएच०१-व्हीए-७४०४ या क्रमांकाची चारचाकी गाडी उभी होती. या वाहनावर या घराची भिंत कोसळल्याने या वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात बसलेले सतोष खरोटे हा वाहनचालक जखमी झाला आहे. कपावसामुळे आलेला पूर पाहण्यासाठी ओझरकरांनी अलोट गर्दी केली होती. मारूनी वेस जवळच्या पुलाला पुराचे पाणी टेकले आहे. जुना सायखेडा रस्त्यावरील शिंदे मळ्याकडे जाणारा पूल या पुराच्या पाण्याखाली आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुर ूअसल्याने पाण्याची टाकी, पोलिस चौकीजवळ आणि बसस्थानक परिसरात पाण्याचे तळे साचले आहेत. सायखेडा रस्त्यावरील पुलाचे काम सुर असल्याने खेरवाडी रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. वळविलेल्या या रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनांची कोंडी झाली होती.