राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या येवला शहराध्यक्षपदी क्षत्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 01:16 IST2021-07-25T01:16:06+5:302021-07-25T01:16:29+5:30
येवला : येथील डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांची राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या येवला शहराध्यक्षपदी क्षत्रिय
ठळक मुद्दे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र
येवला : येथील डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांची राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक येथे भुजबळ फार्मवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, रवींद्र पगार, साहेबराव मढवई, प्रेरणा बलकवडे, डॉ. संजय जाधव, डॉ. राहुल बोराळे आदी उपस्थित होते.
.