घराची बेल वाजविण्यावरून चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:04 IST2020-07-25T20:18:46+5:302020-07-26T00:04:11+5:30

नाशिक : खोडेनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गजानन अपार्टमेंटमधील एका घराची बेल वाजविण्याच्या कारणावरून कुरापत काढून चाकूचा हल्ला केल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे.

Knife attack from ringing the house bell | घराची बेल वाजविण्यावरून चाकूने हल्ला

घराची बेल वाजविण्यावरून चाकूने हल्ला

ठळक मुद्देमुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खोडेनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गजानन अपार्टमेंटमधील एका घराची बेल वाजविण्याच्या कारणावरून कुरापत काढून चाकूचा हल्ला केल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रवींद्र म्हात्रे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी व त्यांची पत्नी यांना संशयित आरोपी विजय भिवसान कागणे याने धक्का बुक्की करून अर्वाच्च भाषत दमदाटीही केली. तसेच भिवसान याने म्हात्र यांच्या डाव्या बाजूस कमरेजवळ चाकूने मारून दुखापतही केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह

Web Title: Knife attack from ringing the house bell