अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: August 23, 2015 00:10 IST2015-08-23T00:09:11+5:302015-08-23T00:10:34+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : लाखलगाव परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे़ विशेष म्हणजे ही मुलगी गत बारा दिवसांपासून बेपत्ता असून, शुक्रवारी या मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़
औरंगाबाद रोड लाखलगाव शिवारातील बर्डीरोड परिसरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी १० आॅगस्टपासून बेपत्ता आहे़ या घटनेला बारा दिवस उलटूनही तिचा अद्यापपावेतो तपास लागलेला नाही़