शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

केबीसी फ सवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आलिशान कार्यालय असलेल्या, तसेच गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध मंगळवारपर्यंत ५,९०० गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या असून, फसवणुकीची रक्कम १५५ कोटींपर्यंत पोहोचल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए़ एस़ चांदखेडे यांनी दिली़केबीसी फ सवणुकीतील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ केबीसीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण हे सिंगापूरला पळून गेले आहेत़ या प्रकरणी पोलिसांनी संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, त्याची पत्नी साधना बापू चव्हाण, नानासाहेब चव्हाण, कंपनीचा व्यवस्थापक पंकज सीताराम शिंदे, वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे, पोलीस कर्मचारी संजय वामनराव जगताप, त्याची पत्नी कौशल्या जगताप, भारती मंडलिक शिलेदार या आठ संशयितांना अटक केली होती़ या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत़केबीसी प्रकरणात एजंट तसेच गुंतवणूक केलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका पुष्पलता निकम व त्यांचा मुलगा सागर निकम याने आत्महत्त्या केलेली आहे, तर दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असून, सिडकोतील एका वडापाव विक्रेत्याने काही दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला़ या फ सवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयितांचे बँक खाते व स्थावर मालमत्ता अशी एकूण ७३ कोटींची मालमत्ता पोलिसांनी सील केली आहे़ (प्रतिनिधी)