आर्थीक सेल जिल्हाध्यक्षपदी कांतिलाल लुणावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 15:55 IST2020-10-11T15:54:43+5:302020-10-11T15:55:06+5:30
मनमाड: येथील जेष्ठ कार्यकर्ते कांतिलाल लुणावत यांची भारतीय जनता पार्टीच्या आर्थीक सेल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आर्थीक सेल जिल्हाध्यक्षपदी कांतिलाल लुणावत
ठळक मुद्देआजपर्यंत केलेल्या कार्याची दखल
आर्थीक सेल जिल्हाध्यक्षपदी कांतिलाल लुणावत
मनमाड: येथील जेष्ठ कार्यकर्ते कांतिलाल लुणावत यांची भारतीय जनता पार्टीच्या आर्थीक सेल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेउन पक्षाने सदरची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.