के. के. वाघ महाविद्यालयात योगदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:14 IST2021-06-21T22:25:47+5:302021-06-22T00:14:07+5:30

चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवायोजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

K. K. Yoga Day at Wagh College | के. के. वाघ महाविद्यालयात योगदिन

के. के. वाघ महाविद्यालयात योगदिन

ठळक मुद्देऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवायोजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली झूमद्वारे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगगुरू मधुकर आवारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला के. के. वाघ शैक्षणिक संकुल कॅम्पस इन्चार्ज डॉ. आर. ए. हिरोळे, उप-प्राचार्य प्रा. पी. पी. आहेर, क्रीडा संचालक प्रा. बी. बी. कोल्हे आदी उपस्थित होते.

Web Title: K. K. Yoga Day at Wagh College