शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

मुरकुटेंकडून मनेगावकरांना जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:14 AM

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत आहे. मुरकुटे यांनी टॅँकरद्वारे महिनाभर दररोज सहा हजार लीटर पाणी वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोफत देण्याचा उपक्रम राबविला आहे. या जलसेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

ठळक मुद्देदिलासा : टॅँकरद्वारे दररोज ६ हजार लीटर पाणी

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध सामाजिक संघटना मोफत पाणीपुरवठा करत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महिनाभरापासून टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करत आहे. मुरकुटे यांनी टॅँकरद्वारे महिनाभर दररोज सहा हजार लीटर पाणी वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोफत देण्याचा उपक्रम राबविला आहे. या जलसेवेबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.मनेगावसह लगतच्या वस्त्यांवर यंदा मोठी पाणीटंचाई जाणवली. पाणीटंचाईच्या संकटातातून काहीअंशी सुटका झाली. राजाराम मुरकुटे यांनीदेखील या संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला. यंदा ही विहीर कोरडीठाक असल्याने पदरमोड करून जलसेवा सुरू ठेवली.