शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:06 AM

श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो.

नाशिक : श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इस्कॉन मंदिरातही पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला असून, १५ तारखेपर्यंत सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत सोहळा सुरू राहणार आहे.येथील इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेत भगवान श्रीकृष्ण यांची उत्सवमूर्ती (मूळ विग्रह) वेदीवरून फुलांनी सजविलेल्या झोक्यावर स्थापन केली जाते. आरतीनंतर उपस्थित भाविकांकडून भगवंताला झोका दिला जातो. जय राधे, जय कृष्ण, जय वृंदावन असा जयघोष करून कीर्तन करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम