दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:11 IST2019-12-07T01:09:41+5:302019-12-07T01:11:16+5:30

मालेगाव येथील जुन्या आग्रा रोडवरील विलास टायर दुकानासमोर सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या दोन अनोळखी चोरट्यांनी नामपूर येथील विजय भालचंद्र कट्यारे (६७) या इसमाची सोन्याची चेन, अंगठी असे ७० हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

Jewelry theft | दागिन्यांची चोरी

दागिन्यांची चोरी

मालेगाव : येथील जुन्या आग्रा रोडवरील विलास टायर दुकानासमोर सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या दोन अनोळखी चोरट्यांनी नामपूर येथील विजय भालचंद्र कट्यारे (६७) या इसमाची सोन्याची चेन, अंगठी असे ७० हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. कट्यारे यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली. मंगळवारी (दि.३) दुपारी दीड ते पावणे दोन वाजेदरम्यान विलास टायर दुकानासमोर कट्यारे उभे असताना ही घटना घडली .अधिक तपास हवालदार बोरसे करीत आहेत.

Web Title: Jewelry theft