शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:41 PM

दशिक्रयेसाठी गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबियांपैकीदेखील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी आटोपून घरे गाठत संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

ठळक मुद्दे‘जनता कर्फ्यू’ शहरासह जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी ‘जनता संचारबंदी’ पहाटेपासूनच फुलणारा फुलबाजार रविवारी फुललाच नाही

नाशिक : महानगरातील सारचे रस्ते अन् गल्लीबोळ निर्मनुष्य.... रस्त्यांवरु न जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स किंवा तासा- दोन तासांतून जाणा-या एक-दोन दुचाकी वगळता सारे रस्ते अगदी शांतपणे पहुडलेले... चौकांमध्ये केवळ दोन-तीन पोलीस, एखादा कॅमेरामन अन् पत्रकार नजरेस पडतो...दुकानांपैकी केवळ मेडीकल वगळता अन्य प्रत्येक दुकान बंदच... भर बाजारात उभे राहूनदेखील आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी एक अनोखी ‘जनता संचारबंदी’ रविवारी (दि.२२) नाशकात अनुभवायास येत आहे.

महानगराच्या प्रत्येक कानाकोपºयात रविवारी सकाळपासून पूर्णपणे बंद पाळण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ शहरासह जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी होताना दिसत आहे. जनतेच्या सहभागातून संचारबंदी कशाला म्हणतात, ते सामान्य नागरिकांनीच आता दाखवून दिले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला महानगर आण पिरिसरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महानगरातील नाशिक मध्य,जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड या सर्व विभागांतील बहुतांश परिसर सकाळपासून निर्मनुष्य होते. केवळ जुने नाशिक आण िगावठाण परिसरात सकाळच्या दूध खरेदीसाठी सकाळी आठर्पयत झालेली किरकोळ गर्दीवगळता अन्य पूर्ण दिवसभर संपूर्ण महानगर जणू निवांतपणो पहुडलेले होते.
महानगरातील सामान्य नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षावाले, हातगाडीवाले, फेरीवाले इतकेच नव्हे तर अगदी हातावर पोट असणा:या मजुरांनीदेखील या जनता संचारबंदीला पुरेपुर प्रतिसाद दिल्याचे चित्न रविवारी दिसून येत होते. तसेच रविवारीच दहावा आल्याने दशिक्रयेसाठी गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबियांपैकीदेखील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी आटोपून घरे गाठत संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसHealthआरोग्य