शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जळगाव नेऊर प्राथमिक शाळेत सन्मान लेकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 6:26 PM

जळगाव नेऊर : जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत ‘सन्मान लेकींचा’ हा उपक्र म घेण्यात आला.

ठळक मुद्देयाप्रसंगी प्रत्येक मुलीचे औक्षण करण्यात आले.

जळगाव नेऊर : जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत ‘सन्मान लेकींचा’ हा उपक्र म घेण्यात आला.शाळेतील प्रत्येक मुलीच्या घरावर मुलींच्या नावाच्या पाट्या या अभिनव उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. मुलींच्या नावाच्या पाट्या तयार करून त्यांच्या गृहभेटी व पालक भेटी घेऊन सदर पाट्या लावण्यात आल्या. याप्रसंगी प्रत्येक मुलीचे औक्षण करण्यात आले.घरोघरी गुढी उभारण्यात आली. सुंदर रांगोळी काढली. या प्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य पालक उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका यांनीही या कार्यक्र मांमध्ये उस्फुर्त भाग घेतला. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मनीषा वाकचौरे, अनुराधा देशमुख, स्नेहा लिपारे यानी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी