जळगाव नेऊर विद्यालयाचे मैदानी क्र ीडा स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:39 IST2019-09-24T18:38:25+5:302019-09-24T18:39:03+5:30
येवला येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्र ीडाप्रकारांत यश मिळवले. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

जळगाव नेऊर विद्यालयातील यशस्वी खेळाडूंसमवेत मविप्र संचालक रायभान काळे, जयाजी शिंदे, डॉ. कोकाटे, उपप्राचार्य कडवे आदी.
जळगाव नेऊर : येवला येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्र ीडा स्पर्धेत जळगाव नेऊर येथील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्र ीडाप्रकारांत यश मिळवले. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडू$: १४ वर्ष वयोगट : रामप्रसाद ठोंबरे (१००मी. धावणे, द्वितिय), आदित्य सोनवणे (गोळाफेक व थाळीफेक प्रथम क्रमांक व उंच उडी, द्वितीय).१४ वर्ष वयोगट (मुली)-आदिती वरे (१०० मी. रिले, प्रथम), ऋतुजा गाढे (हर्डल्स, प्रथम, उंच उडी, द्वितीय), सुनीता संगम (उंच उडी, प्रथम), साक्षी ठोंबरे व ऋषाली ठोंबरे (१०० रिले, संयुक्त प्रथम क्रमांक),१७ वर्ष वयोगट (मुले) : उद्धव जाधव (उंच उडी,
तृतीय), वैभव खुळे (गोळाफेक, तृतीय)१७ वर्ष वयोगट (मुली) : साक्षी वरे (उंच उडी, द्वितीय), ईश्वरी भोरकडे (हर्डल्स, द्वितीय व ८०० मी. धावणे, तृतीय), स्वाती ठोंबरे (१५०० मी. धावणे, तृतीय).