शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

जळगाव नेऊर परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 6:27 PM

जळगाव नेऊर : येथील कला-संस्कृती पैठणी दालनाच्या समोरील काटवनात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण  आहे.   

ठळक मुद्देमौजे देशमाने येथे राठोड वस्तीवर पिंजरा

जळगाव नेऊर : येथील कला-संस्कृती पैठणी दालनाच्या समोरील काटवनात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण  आहे.   

गेली पंधरा दिवसापासुन मुखेड फाटा, देशमाने परिसरात लहान वासरे,कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज भाग बदलुन बिबट्या फिरत असल्याने सध्या पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून शेतकरी पाणी भरण्यासाठी घाबरत असून गट समुहाने पाणी भरतांना शेतकरी दिसत आहे.

मुखेड फाटा येथील रमेश गावडे यांच्या वासराला चार पाच दिवसापूर्वी बिबट्याने जखमी करून सोडले होते तर देशमाने येथील राठोड वस्तीवर कुत्र्यांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्याने आपला वावर मुखेड फाटा, जळगाव नेऊर परिसरात केला आहे. वन विभागाने देशमाने शिवारात पिंजरा लावला असून बिबट्याची दहशत परिसरामध्ये कायम आहे.

मौजे देशमाने येथे राठोड वस्तीवर पिंजरा लावण्यात आलेला असून,नागरिकांनी रात्री व पहाटे घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी,अफवांवर विश्वास ठेवू नये ,पाळीव जनावरे बंदिस्त बांधावीत,बिबट दिसल्यास वनविभागाला संपर्क करावा त्याचा फोटो घेण्याच्या प्रयत्नात त्याचा पाठलाग करु नये.- प्रसाद पाटील, वन विभाग, येवला.

 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल