शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

जैन मुनी यांचा चतुर्मास प्रवेश सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:57 AM

जैन मुनी मैत्रीभूषण विजयजी म.सा. व जैन मुनी मुक्तीभूषण विजयजी म.सा. यांच्या चतुर्मास प्रवेशानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.

नाशिक : जैन मुनी मैत्रीभूषण विजयजी म.सा. व जैन मुनी मुक्तीभूषण विजयजी म.सा. यांच्या चतुर्मास प्रवेशानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.  नाशिक येथे जैन मुनी मैत्रीभूषण विजयजी म.सा. व जैन मुनी मुक्तीभूषण विजयजी म.सा. चतुर्मास प्रवेश सोहळा शनिवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शरणपूररोडवरील सुमती सोसायटीमधून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर टिळकवाडी येथील आराधना भवन येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी शैलेश शहा, प्रकाश बोथरा, प्रवीणभाई शहा, गौतम सुराणा, भूपेंद्र शहा, अनुज शहा, वीरेंद्र शहा, सुभाष शहा, जितेंद्र शहा, राजू शहा, स्वरूपचंद भंडारी, सिल्केश कोठारी, पृथ्वीराज बोरा, निरंजन शहा, हेमंत बोथरा, अजित शहा, डॉ. शैलेंद्र शहा, महेश शहा, जयंतीलाल समदडिया, अभय कटारिया, अनिल नहार आदींसह जैन साधू, साध्वी, सकल जैन संघाचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलफगर परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.  यावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी जैन संघाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जैन मुनींनी प्रवचनात सांगितले की, मनुष्याने आपल्या जीवनात धर्माचे अधिष्ठान ठेवल्यास भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी भक्तिगीत, स्वागतगीत व संघपूजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर