शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

By admin | Updated: January 25, 2016 00:10 IST

जिल्हा बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जाधव

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रतन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष प्रभाकर डगे यांची बॅँकेच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्यामुळे ही निवड झाली. तसेच कार्यकारिणीतील इतर सदस्यांचे सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे बदल होऊन त्यात सर्वानुमते प्रदीप दादाजी शेवाळे यांची सरचिटणीस, सुभाष गडाख यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत जुन्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी प्रभाकर ढगे म्हणाले की, जिल्हा बॅँक अधिक सक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जपुरवठा करावा आणि कर्ज वसुली जास्तीत जास्त करून थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण कमी करावे, असे आवाहन केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जोरण येथे जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धाजोरण : येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन वीरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जोरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैयक्तिक नृत्य प्रकारातील लहान गटात जोरण शाळेची विद्यार्थिनी प्राची सावकार हिने प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी स् सटाण्याचे नगरसेवक मनोज सोनवणे, जोरणचे उपसरपंच सुभाष सावकार, विस्तार अधिकारी सुर्यवंश्ी, केंद्रप्रमूख धोंडगेआदी उपस्थित हाते .